top of page


राजकारणाचा क्रॅश कोर्स
प्रिय नातू, नुकताच तू जन्माला आलास आणि तुला दवाखान्यातून घरी नेण्यासाठी मी २ कोटीची गाडी विकत घेतली. आता त्या गाडीच्या मागच्या काचेवर मी अमुक अमुक जातीचा कामगार नेता असं लिहून घेणार आहे. म्हणजे कसं त्या जातीची लोकही खुश आणि कामगारही खुश. तसं म्हटलं तर माझे आजोबा कामगार होते, मी राजकारणाच्या जीवावर बिजनेसमन झालो आहे पण सहनभूती आणि मत मिळवायची म्हणजे स्वतःला गरीब म्हणवून घ्यावं लागतं. ह्याच आलिशान गाडीत बसून मी जेवण करतानाचे विडिओ बनवून व्हयरल करेल, कामात फार व्यस्त असल्याचा आव
3 min read


सार्वजनिक सणांवर झालेले राजकीय अतिक्रमण.
हल्ली सार्वजनिक सण साजरे करण्यापेक्षा त्यांना सोहळ्याचे स्वरूप देऊन अधिक भव्यपणे करण्यावर जास्त जोर दिला जातो. त्याचे मुख्य कारण म्हणजे...
1 min read


लोकशाही
:मला मंत्रिपदाची अपेक्षा नाही, पण मला पद न देणे हा माझ्या समाजाचा अपमान आहे. :स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळण्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरलं...
1 min read


उसवलेले नशीब…
तसं तर सगळे मला लाडाने लालपरी म्हणतात. मी जन्मल्यापासून सर्वसामान्य जनतेची ओझी वाहत आहे. माझ्याकडेही आमदार, खासदार लोकांसाठी बसायला राखीव...
1 min read


मायबाप सरकार
एखादी दुर्घटना घडते, त्यात काही लोकांचे जीवन उध्वस्त होते , जीव जातात, त्याची काही दिवस चर्चा होते. सरकारी कागदावर त्या दुर्घटनेसारख्या...
1 min read
bottom of page