top of page

झुंड

Mar 2, 2025
1 min read

Updated: Mar 20, 2025

मी जेव्हा फक्त ‘मी’ असतो तेव्हा जर मला कोणी विचारले तर मी कोणती जात मनात नाही, इतरांचा द्वेष करत नाही. पण माझ्या सारखे अनेक ‘मी’ एकत्र येऊन जेव्हा ‘झुंड’ बनते तेव्हा माझी मानसिकता वेगळी असते. त्या गर्दीत माझा स्वभाव वेगळा असतो. तेव्हा मात्र मी जाळपोळ करू शकतो, एखाद्याचा जीवही घेऊ शकतो, एखाद्यावर अत्याचार करू शकतो. इथे प्रश्न माझ्या सभ्यतेचा नसतो, कारण झुंडीत झालेल्या गुन्ह्याची जबाबदारी माझी एकट्याची नाही हे मला माहित असते.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page